Nabard Dairy Yojana update 2025 नाबार्ड डेअरी योजना.

Nabard Dairy Yojana update 2025

Nabard Dairy Yojana update 2025 Marathi नाबार्ड डेअरी योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात तील बेरोजगारांना व्यवसाय उपलब्ध करून देणे आहे. दूध पालन योजना 2025 अंतर्गत डेअरी फार्मिंग योजनेचे मुख्य उद्दिष्ट, म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, जेणेकरून ते सहजपणे आपला व्यवसाय चालू शकतील. तसेच दुधाच्या उत्पादनास चालना द्यावी जेणेकरून आपल्या देशातून बेरोजगारीचे प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील असे उद्दिष्ट आहे.

नाबार्ड डेअरी योजनेचा मुख्य हेतू हा पशुसंवर्धन कर्ज योजनेच्या माध्यमातून डेअरी सुरू करणाऱ्या अर्जदारास बारा 12,00,000/-  लाखापर्यंत कर्ज दिले जाते,  या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या प्रत्येक कर्जावर 33% पर्यंत सबसिडी दिली जाते, या योजनेच्या अंतर्गत कमीत कमी दोन 2 आणि जास्तीत 10 दहा जनावरांची खरेदी करता येते.

Nabard Dairy Yojana update 2025

Nabard Dairy Yojana update 2025 :- उद्देश

  • नाबार्ड डेअरी योजना ही केंद्र सरकारची योजना असून याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामधील युवकांसाठी शेतकऱ्यांच्यासाठी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या नवउद्योजकांना कमी व्याजदरामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र मध्ये कार्यान्वित केली आहे. 
  • नाबाड डेअरी योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन म्हणजेच दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढवण्याचा या मागचा हेतू आहे
  • महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आणि नागरिकांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन करून दुग्ध उत्पादन ची क्षमता वाढविणे हेतु आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशाला दूध उत्पादन वाढीसाठी चालना मिळेल
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढून शेतकऱ्यांच्या मध्ये शेती जोड व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण होईल.
  • शेती जोड व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सशक्तिकरण होऊन आत्मनिर्भर होण्यासाठी मार्ग निर्माण करणे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाची आणि तंत्र वापरण्याच्या पद्धतीचे मार्गदर्शन करणे या योजनेचा मुख्य हेतू आहे.

Nabard Dairy Yojana update 2025 नाबार्ड डेअरी योजना 2025 अनुदान आणि लाभ..

  • अर्जदार दुग्ध उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी उपकरणे खरेदी करून शकतो
  • जर अर्जदाराने अशी मशीन विकत घेतली आणि त्याची किंमत 13.20 लाख रुपये झाली असेल तर आपण त्यावरील 25% भांडवल अनुदान म्हणजेच  3.30 लाख अनुदान म्हणून मिळवू शकता.
  • आणि जर का तुम्ही एससी / एसटी प्रवर्गातून आला तर त्यासाठी तुम्हाला 4.40 लाख रुपये चे अनुदान मिळू शकते.
  • या योजनेत कर्जाची रक्कम बँकेला मंजूर होईल आणि 25% लाभार्थी कडे जाईल या योजनेचा लाभ मिळवण्यास इच्छुक व्यक्ती थेट बँकेशी संपर्क साधेल.
  • अर्जदारास पाच पेक्षा कमी गाईंनी दुग्धशाळा सुरू करायची असेल तर तुम्हाला त्याच्या किमतीचा पुरावा द्यावा लागेल ज्या अंतर्गत सरकार 50% अनुदान देईल आणि उर्वरित 50%, टक्के शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे हप्त्याने बँकेला द्यावे लागतील.
  • दुग्ध उद्योजकता विकास योजनेअंतर्गत दुग्ध उत्पादक युनिट सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देय आहे.
Nabard Dairy Yojana update 2025

Nabard Dairy Yojana update 2025 फार्मिंग योजनेचे लाभार्थी पात्रता.

  • शेतकरी
  • असंघटित क्षेत्र
  • उद्योजक
  • बिगर सहकारी संस्था
  • संघटित गट
  • कंपन्या
  • Nabard Dairy Yojana  डेअरी फार्मिंग योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था.
  • राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक
  • राज्य सहकारी बँक
  • प्रादेशिक बँक
  • व्यावसायिक बँक
  • अन्य संस्था

Nabard Dairy Yojana update 2025 नाबार्ड डेअरी योजना साठी आवश्यक कागदपत्राची यादी.

  • नाबार्ड योजनेसाठी अर्ज
  • ओळखपत्र .
  • फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल झेरॉक्स
  • सातबारा
  • खाते उतारा
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • व्यवसाय करत असलेल्या चा पुरवा

Nabard Dairy Yojana अंतर्गत दुग्ध उत्पादन करणाऱ्या दुग्ध शाळेसाठी आर्थिक निकष ….

  • चांगल्या जातीसाठी एक जनावराची किंमत 50,000/-  हजार रुपये.
  • दुधाची किंमत प्रति लिटर 32 रुपये
  • प्रति किलो हिरव्या चाराची किंमत 2/- दोन रुपये
  • प्रति किलो सुख्या चाराची किंमत 5/- पाच रुपये
  • देखभाल व पशुसंवर्धन खर्च दरवर्षी प्रती युनिट 2000/- दोन हजार रुपये.
  • संतुलित जनावराच्या चाऱ्यासाठी प्रति किलो किंमत 20/- वीस रुपये
  • पशुसंवर्धन बांधकामासाठी प्रत्येक चौरस फुटाची किंमत 250/- रुपये.
  • प्रति बॅग विक्रीतून मिळणारे उत्पन्न 20/- रुपये.
Nabard Dairy Yojana update 2025

नाबार्ड डेअरी अनुदान योजनेच्या अटी कोणत्या ?

  • या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीस सर्व घटकासाठी मदत मिळू शकते, परंतु तो अर्जदार प्रत्येक घटकासाठी फक्त एकदाच पात्र असेल.
  • या योजने अंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना मदत केली जाऊ शकते आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पायाभूत सुविधा स्वतंत्र युनिट स्थापित करण्यास मदत दिली जाते परंतु अशा दोन प्रकल्पामधील कमीत कमी 500 मीटर अंतर असली पाहिजे.
  • योजनेअंतर्गत एक व्यक्ती फक्त एकदाच त्याचा लाभ घेऊ शकेल

Nabard Dairy Yojana update 2025 ऑफलाइन अर्ज कसा भरावा?

  • जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयास भेट देऊन संपर्क करावा.
  • अर्जाची रक्कम मोठी असल्यास त्या व्यक्तीस त्याचा डेरी प्रकल्प अहवाल नाबार्ड कार्यालयाकडे द्यावा लागेल.
  • जर तुम्हाला एखादे छोटे डेअरी फार्म सुरू करायचे असल्यास, तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन माहिती मिळवू शकता.
  • बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सबसिडी फॉर्म भरावा लागेल आणि त्यात या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.

Nabard Dairy Yojana update 2025 नाबार्ड डेअरी योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल ( National bank for agriculture and ruler development )
  • इथे तुम्हाला मुखपृष्ठावरील information centre पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यावर नाबार्ड योजना च्या ऑनलाईन अर्जाचे पान तुमच्यासमोर उघडेल.
  • दर्शविल्याप्रमाणे दुग्ध पालन योजना ऑनलाइन अर्ज या पानावर तुम्हाला दुग्ध पालन योजना ऑनलाइन अर्ज पीडीएफ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • लिंक वर क्लिक केल्यावर संबंधित योजना फॉर्म आपल्यासमोर उघडेल, सर्व माहिती प्रविष्ट करा. आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा, आणि फॉर्म संबंधित सर्व नाबार्ड विभागात सादर करा.

For More information..

Office address

Plot C 24, G Block, Bandra Kurla complex
BKC road, Bandra East Mumbai Maharashtra
400051.

Helpline number – 022 – 2653 9895/96/99

Email ID – webmaster@nabard.org

Leave a Comment