PF पीएफ मधून पैसे काढण्याची प्रक्रिया आणखीन सुलभ!!
कॅन्सल चेक अपलोड करण्याची गरज नाही? PF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच. ईपीएफओ ने पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया आता आणखीन सुलभ केली आहे, त्यानुसार क्लेम सादर करतेवेळी फॉर्म नंबर 31 भरताना, कॅन्सल चेक चा फोटो अपलोड करावा लागणार नाही. सोबतच संबंधित कंपनी किंवा नियुक्त्यांकडून आवश्यक मंजुरी घेण्याची ही गरज राहणार नाही. कंपनी … अधिक माहितीसाठी