प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना.
देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांनी दिनांक 8 एप्रिल 2015 रोजी मुद्रा लोन योजना ही भारतातील संपूर्ण नागरिकांसाठी सुरू केली, ही योजना इतकी लोकप्रिय झाली की देशाचे अर्थमंत्री यांना दिनांक 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात याची मर्यादा 10 दहा लाखावरून 20 वीस लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली, त्याची अंमलबजावणी ही 24 ऑक्टोबर … अधिक माहितीसाठी