चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ म्हणजे Sant Rohidas Leather and Tannery Development Corporation (Lidcom) संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ.
चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ म्हणजे Sant Rohidas Leather and Tannery Development Corporation (Lidcom) संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ . संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना 1 में 1974 रोजी कंपनी अधिनियम 1956 अनुसार करण्यात आली. अनुसूचीत जातीतील चर्मकार समाजातील ( चांभार, ढोर, होलार व मोची इत्यादी ) आर्थिक दृष्ट्या दुर्बल … अधिक माहितीसाठी